मनमोहिनी...

Submitted by Yo.Rocks on 13 September, 2012 - 06:23

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy
स्थळ अर्थातच राजगड Happy (प्रचि १ व ९ पुर्नप्रदर्शित)... सहज 'आठवण' आली म्हणून हा प्रपंच.. आता तिथे लवकरच जायला हवे.. Happy

आ हा हा - कित्ती वर्षांनी राजगडाचे दर्शन होतंय......
सर्व प्र चि - केवळ, केवळ.......
अशाच "आठवणी" येत राहो........

मस्तच Happy

>>>ही मोहिनी मिळवायला कष्ट करावे लागतात
झकासराव, इथे समुद्रमंथना ऐवेजी गिरीमंथन करावं लागेल Happy

अतिसुन्दर!!

प्रचि # ९, १० एकदम सही!!

तुमच्या फोटोना डीजीटली सही करा....कारण ते तुमची कला आहे नाहीतर ह्या कोपी पेस्ट च्या जमान्यात लोक काय करतील ते सागता येत नाही...

अतिशय सुंदर फोटो.. खरेच मनमोहिनी.

बाकी झक्कास फोटू काढुन त्यांना वर झक्कास नावे देणारे तुम्ही वीर खरेच धन्य आहात.....

धन्यवाद..
निशी.. नेहमी वॉटरमार्क असतो.. पण मनमोहिनीमुळे विसरुनच गेलो Happy जाउदे आता..
साधना.. Happy

जबरी .. Happy

खासच Happy