ऑगस्ट महिन्याची जाहिरातः उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

गेल्या काही महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.
सप्टेंबर २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
जाहिरातदार आहेत विनय देसाई (मायबोली आयडी परदेसाई ). विनय देसाई गेली १० वर्षे मायबोलीकर आहेत.

याशिवाय काही जाहिराती:
१. मैत्रिणीच्या मुलासाठी वधु पाहिजे.
२. 1 BHK Flat मुलुंड येथे खरेदी करायचा आहे
३. टाटा नॅनो विकणे

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Admin-team...

एक प्रश्न वजा सूचना आहे...

. जाहिरातीला (Optional असली तरी) एक Expiry Date हवी. आगामी कार्यक्रमासाठी याचा उपयोग होईल.

. मागे तुमच्या केलेल्या सूचनाप्रमाणे मी Atlanta UUV ची जाहिरात ३ आठवडे आधी टाकली. आता दोन आठवडे पूर्ण होत आले तरी ती जाहिरात काही मुख्य पानावर आलीच नाही. अजून एका आठवड्याने त्या जाहिरातीचं महत्व संपेल. जाहिरात मुख्य पानावर यायला तिला Click-count लागतो का?
तसे असल्यास 'कोंबडी आणि अंडे' न्याय होईल. म्हणजे मुख्य पानावर नाही म्हणून पाहिली नाही, आणि पाहिली नाही म्हणून मुख्य पानावर नाही. माझ्या सारखे कित्येक लोक मायबोलीच्या विविध बाफवर असतात पण जाहिराती बघायला जातीलच असे नाही.

मैत्रिणीच्या मुलाचा संसार सुरू झाला असेल, किंवा अंगोला मधे केमिकल ईंजिनियर कामाला लागलाही असेल पण ती जाहिरात तिथेच आहे.
जाहिरातींचे Randomization हा एक उपाय करता येईल का?