पेन्सिल पोट्रेट्स - पेन्सिल आर्ट

Submitted by स्मिता परब on 11 September, 2012 - 07:22

पेन्सिल पोट्रेट्स

IMG_0002.jpgvillage-lady.jpgRiver.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिली २ जास्त आवडली.
तिसर्‍यात एक डोळा, थोडा वेगळा वाटतोय.

तिसर्‍यात एक डोळा, थोडा वेगळा वाटतोय>>>>

दिनेशदा,पहिली २ स्केच आवडल्याबद्ल धन्यवाद....तिसर्‍या स्केचमध्ये मी असे दाखवले की,उजव्या बाजूला सावली पडलीये असा ईफ़ेक्ट दिला त्यामुळे,उजव्या डोळ्यावर गडद शेडिंग केली आहे.

छान आहेत Happy

डोळे आणि ओठांच्या आउटलाईन्स एवढ्या डार्क आणि रेखिव नकोत असं मला वाटतंय. थोड्या फिक्या आणि किंचित शेडिंग करत डोळे व ओठ डिफाईन केले तर जास्त नॅचरल दिसतील.

वा!