मागणे

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 11:14

देवा नको काहीच मजला
जीव ऐशारामात रमला
मिळू दे फक्त मेहेनतीचे
आयते आवडते जीवाला !

देवा नको काहीच मजला
जीव अहम मध्ये गुंतला
सोडव मला त्यातून
मागणे हेची आता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users