जीवन

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 10:31

सुमित भेटला अमितला एके सकाळी
विचारतो त्या ला कि ,
तू असा दुखी का दिसतो आहेस ?
अमित म्हाणाला कि,
तू असा सुखी का दिसतो आहे ?
सुमित म्हणाला कि ,
मी दुखी नाही म्हणून सुखी दिसतो .
तुझे काय ?
अमित म्हणाल कि मी सुखी नाही म्हणून दुखी दिसतो .
सुमित म्हणाला कि ,
अरे सुख मानण्यावर आस्ते !
अमित म्हणाला कि ,
अरे दुख मानण्यावर असते .
कारण कि ,
हसताना मी रडलेलो आहे
रडताना मी हसलेलो आहे !
अरे जीवन म्हणजे
सुख आणि दुखाचा संगम आहे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users