लोकरीच्या फुलांचे हार.

Submitted by शोभा१ on 7 September, 2012 - 02:29

हे आहेत, मी केलेले लोकरीच्या फुलांचे हार.
१.
DSCN3972

२.
DSCN3976

३.
DSCN3973

४.
DSCN3975

५.
DSCN3974

६.
DSCN3977

७.
DSCN3969

८.
DSCN3955

Happy

--------------------------------------------------------------------------------------------
११.०८.१३
हे काही नवीन.
१.

२.

३.

४.

५.

६.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघा. आणि गणपती, गौरीसाठी हार हवे असतील तर त्वरीत ऑर्डर द्या. नंतर नाही म्हणायच, "शोभे, आधी का नाही सांगितल, मला हवा होता हार. " Proud Lol

सिंड्रेला, मयुरी, रिया, डॅफोडिल्स, प्रज्ञा, जिप्सी, सृष्टी, मोनालिप, मंजू, धन्यवाद ! Happy
मस्तच आहेत सगळे हार ! कृती लिहिली तर करुन बघता येईल.>>>>>>>>मंजूताई, आता पुणेवारी कधी? आलात की कळवा. मग ही फुले करून दाखवते. Happy