दोसा स्पेशल होटेल साठी नाव सुचवा...

Submitted by नाना फडणवीस on 6 September, 2012 - 07:45

माझ्या माबोकरान्नो...
मी एक कानडी माणूस्...अर्थात्...मराठी मायबोली....जन्मलो..वाढलो पुण्यात्...घड्लो...आणि बिघडलो......आता एक प्रयत्न करुन पहायचा आहे....मी आणि माझा एक कानडी मित्र मिळून् एक eatery उघडायचा प्रयत्न करतोय...the speciality will be usual Idli Dosa...but i want to introduce typical Kannadiga dishes with real kannadiga flavours like मांडगे, बिशि ब्याळी हुळी अनन्ना etc., मला दोन गोश्टी हव्या आहेत तुम्च्याकडुन्.....एक सुरेख नाव....and any more suggestions for menu etc., are most welcome. नाव मराठीच हवं.... Happy

I am sure you wont let me down..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजु धन्यवाद!
मालकांची प्रतीक्रिया अजुन आली नाही.
सुचने प्रमाणे लोगो बदलु शकतो.

नानाज डोसा हेच नाव छान आहे..........

आमच्याइथे एक मिसळ फ़ेमस आहे त्याचे नाव आहे "अण्णांची मिसळ"......लोक तुटून पडतात.खरच....:p

माबोकरान्नो अजून तरी नाही चालू झालं.......जागेचे बरेच लफडे आहेत्....पण होईल लवकरच्....सगळ्या माबोकरांचे आशिर्वाद आहेत्......आता जास्त उत्साह आला....खरच सगळ्यान्चे आभार्......उशीर झाला म्हणून माफी......लवकरच पुढचे updates देइन....फक्त तुम्च्या शुभेछा असुद्या.....आणि...माबोचं गटग नक्की तिथे होईल्....फक्त लोभ असू द्या....

वा... आम्ही नुकतेच उडप्याच्या गावातून शिफ्ट झालो. Happy

मांडे, बिशीब्याळीअन्नाकुडा चित्रान्न आणि पोंगल, दहीबुत्ती बेके बेकू. . मत्ते ब्याळी चटणी इरले बेकू. अक्की रोटी, सज्जिगे रोटी, गुंडपंगला महाराष्ट्रवळगे सिगूदुल्ला. आदसतेक निम्म मेनूवळगे ईडबोदू. फिल्टर कापी मस्ट इदे.

हॉटेलच्या नावासाठी सजेशन:
कॅफे इडली-डोसा
भरतखाद्यम
चित्रान्ना

मांडे, बिशीब्याळीअन्नाकुडा चित्रान्न आणि पोंगल, दहीबुत्ती बेके बेकू. . मत्ते ब्याळी चटणी इरले बेकू. अक्की रोटी, सज्जिगे रोटी, गुंडपंगला महाराष्ट्रवळगे सिगूदुल्ला. आदसतेक निम्म मेनूवळगे ईडबोदू. फिल्टर कापी >>> वरच्या लिस्ट मधील पोंगल आणि कापी सोडुन बाकीच काही कळलं नाही . Proud

नाव सुचवावे असे वातटे ते - करावळी

करावळि पर्वत रान्ग हि दोन हि राज्यान्ना अणि लोकना जोडुन ठेवणारि कडि.....म्हनुण सुचवावे वाटले Happy

अणि हो.....म्हैसूर भजी अणि डोस्या सोबत ' पुड चट्नी' नक्कि ठेवा :):)

मराठी नावे -नानाचा डोसा
डोसा पुरम
डेक्कन डोसा
डोसा घर
डोसा दाक्षिण्य
चर्र डोसा किंवा चर्ररररर डोसा ...इथे डोसा तव्यावर टाकल्यावर येणारा आवाज शब्दात पकडून त्याचे डिझाईन
मेनु कार्डावर टाका.

इंग्लिश नावे -
Dosa Dost
A TO Z in Dosa
Dosa unlimited
Dosa pole
Dosa stop
याप्रमाणे आपण वेगवेगळ्या भाषेतील नावे निवडू शकता. तसेच मेनू कार्डावर तीनचार शब्दांचे घोष वाक्य घेवून नावाचा परिणाम अधिक चांगला साधू शकाल.
नावाचा बोर्ड व मेनू कार्ड यासाठी अभिनव कला विद्यालय सारख्या होतकरू विद्यार्थ्यांची स्पर्धा पण घेत येईल.
आपल्या डोसा प्रवासास हार्दिक शुभेच्छा!

डोसास्तान
दोस्तारंट
आयोयो डोसा
डोसा फेस्टिव्हल
स्वादिष्टसा
स्वादिडोसा
चोचले ए डोसा
दोसाम्बर
डोसापूरम
डोसापुराण
डोसा प्लस
डोस्तायण
खास्डोसा
डोसा cook गाडी
डोस्ताना

dosa.net ?

as of now _ sept 22 , 7 PM this domain is available .. take it a good start ...On bigrock.in it will cost you Rs 300 for 1st year only !

इथे एकाने मस्त्पैकी "डोसा १००" चालु केले, ५/७ दिवसात कोणीतरी शेवटचा शुन्य उडवला परत ४/५ दिव्सात बघितले तर उरलेला शुन्यपण गायब........... भाउने स्वतःच १ पण काढुन टाकला, आता फक्त डोसा शिल्लक आहे.

Dosa Dose

डोसा-आडोसा.:फिदी:

आडोश्याला डोसा. आडोश्यात डोसा. नानाचा डोसा. डोसाई बन्धू.

चन्गु-मन्गुचा डोसा,, या बसा खा डोसा.

माबोकरान्नो अजून तरी नाही चालू झालं.......जागेचे बरेच लफडे आहेत्....पण होईल लवकरच्....सगळ्या माबोकरांचे आशिर्वाद आहेत्......आता जास्त उत्साह आला....खरच सगळ्यान्चे आभार्......उशीर झाला म्हणून माफी......लवकरच पुढचे updates देइन....फक्त तुम्च्या शुभेछा असुद्या.....आणि...माबोचं गटग नक्की तिथे होईल्....फक्त लोभ असू द्या....>>>>>>>>>>>>वेळ जवळ आलिये...मी परत येतोय भारतात...आणि डोसा स्पेशल होटेल काढणार....अजून मेनू सुचवा....वेळ खरच जवळआलियीए...........कोणाचे दुकान भड्याने द्यायचे असल्यास सान्गा...लो location pan suchavaa....will keep you all updated....thanks to all and MaaBo!!

बॉस अहो लोकेशन पक्के नाही, मेन्यू नक्की नाही. मग धंद्याची पूर्वतयारी काय केली आहे? प्रत्येक
मालाचे कॉस्टिंग, मार्जिन ठेवून प्रोफिट वगिअरे चेक केले आहे का? मुंबईत आता सध्या असंख्य पद्धतींचे खाणे उत्तम प्रतीचे, अव्हेलेबल आहे. साधी इडली डोसा हॉटेले तर प्रत्येक उपनगरात ५०तरी असतील. थंबीज वगैरे उत्त्म चेन्स आहेत. तसा काही प्लॅन आहे का? पॉप अप रेस्ट. काढणार का? कारण हॉटेल हा हाय कॅश बर्न बिझनेस आहे.

महत्वाचे म्हणजे सर्व परवाने कसे काढणार? ते ही चेक करा . बी एम सीने रूल्स कडक केले आहेत.

Pages