काकस्पर्श

Submitted by मिली२०१२ on 30 August, 2012 - 12:58

काकस्पर्श:एक अंतर्मुख तरीही समृद्ध करणारा अनुभव!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडला लेख. काकस्पर्श बघताना सत्यकथेच्या जुन्या दिवाळी अंकातली एखादी सर्वांगसुंदर दीर्घकथा वाचल्यासारखा फील आला होता. मांजरेकर, खेडेकर दोघांनीही आपल्या जाणिवा श्रीमंत करण्याचे काम वरचेवर केलेय.