उक्ति सुचवा

Submitted by तनुदि on 30 August, 2012 - 10:13

माझे आम्ब्याचे चे लोण्चे खुप खारट झाले आहे
उपाय सान्गितला तर खुप म द त होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तनुदि... हा धागा / प्रश्न डिलीट कराल का प्लीज. हा प्रश्न तुम्ही खालील योग्य धाग्यावर आधीच विचारलाय!!
युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २ Happy