अशीच एक कातरवेळ...

Submitted by पद्मजा_जो on 30 August, 2012 - 00:31

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने पण ती "कातर" वेळ अधोरेखित व्हायला अजून काहीतरी हवे होते असे वाटले....

मी अज्जिबात जाणकार नाहीये त्यामुळे आगाउपणा वाटल्यास क्षमस्व.

पक्षी उडताना दाखव....तर ती कातरवेळचे वर्तुळ पुर्ण होईल...
.
नाही दाखवले तरी चालेल............आम्ही इमॅजिन करु... Wink
.
.
छान आहे चित्र

नेहमीची चित्रे बघून अपेक्षा वाढल्यात त्यामूळे काहीतरी कमी जाणवतेय.
एकतर आकार छोटा आहे आणि पिवळा रंग बघून कातर भाव नाही मनात येत त्या आभाळात थोडे गडद / काळे रंग हवेत.
हे रंग बघून मलातरी प्रसन्न वाटतेय Happy

दिनेशदा, शशांकदा +१
पजो मलाही कातरवेळ नाही वाटली ही
म्हणजे भाव तसे नाही दाटले
बाकी चित्र नेहमी प्रमाणे सुंदरच आहे. नाव बदलावस का?

धन्स ऑल.....

चित्र पुर्ण दिसतय का...? Uhoh माझ्या इक्डे दिसत नाहीये... बरोब्बर झाडवाला भाग दिसत नाहीये ज्यामुळे उदासवाणा फिल दाखवायचा होता... Sad

धन्स टोके, आसा, व्हिनस.. Happy

ऑईल पेंट वापरला आहे का? .>>> नाही... हे डिजिटल पेंटिंग आहे... फोटोशॉप वापरुन केलेलं... Happy