संध्याकाळ

Submitted by चिखलु on 29 August, 2012 - 00:56

माध्यम जलरंग
विषय भारतीय माळरानावरची एक संध्याकाळ
रंगसंगती मुख्य रंग पिवळा आणि काळा, छटा येण्यासाठी लाल रंग आणि थोडा निळा
An Evening.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदर वरील सर्व प्रतिसादावरून हे चित्र फसले आहे असे माझे मत झाले आहे, मी पुढच्यावेळेस नक्की सुधारणा करेल.
तोपर्यंत सांभाळून घ्या मज पामराला >>>> अज्जिबात फसले नाहीये....... छानच जमले आहे -रंगसंगतीबाबत वरील प्रतिसादांशी सहमत... ती सर्व माणसे, स्त्रिया व ते जनावर - केवळ अप्रतिम.......

Pages