यंदा...

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 August, 2012 - 13:58

पावसाने साधली ही गोम यंदा
आठवांचे आवरेना स्तोम यंदा

जीवनाची राख-रांगोळी करुया...
भावनांचा पेटलाहे होम यंदा

पीक-पाण्याची हवी चिंता कशाला
आसवांचा वाढलाहे जोम यंदा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीक-पाण्याची हवी चिंता कशाला
आसवांचा वाढलाहे जोम यंदा ! ---------हे छान... याला (तिन शेर- असे नाव द्या)

पावसाने साधली ही गोम यंदा
आठवांचे आवरेना स्तोम यंदा
>>
वाह!
तिसरा शेरही मस्त!