फुकेत बद्दल माहिति हवि आहे.....

Submitted by मी अन्जलि on 21 August, 2012 - 02:58

Me December vacations madhe Phuket, Thailand trip plan karat aahe .
Mala tithalya changlya resorts ani tours baddal mahiti hawi aahe ...

Please help !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुकेत ला पताँग बीच आणि करॉन बीच असे दोन समुद्रकिनारे आहेत. त्यापैकी पताँग बीच मध्यवर्ती ठिकाण आहे. तेथील हॉटेल्स थोडी महाग असतील पण जेवायला, शॉपिंगसाठी अगदी सोयीस्कर होइल. करॉन बीच अगदी शांत ठिकाण आहे. तिथला बीच छान आहे. टुर्स चे म्हणाल तर फी फी आयलंडची टुर चुकवु नकाच.अजुन माहिती हवी असल्यास जरुर विचारा.

thank you very much Orchid!!

mala kahi changale resorts baddal mahiti havi hoti..

ata tari amhi Patong beach chya jawal wichar karat hoto pun decent accommodation tumahala mahit aahe ka ...

एशियावेब डायरेक्ट होटेल बुकींगला चांगली साइट आहे.royal paradise छान आहे.इंडीयन जेवण मिळते.वेळ असेल तर क्राबीला पण जाउन या.फि फी आयलंड्,james bond आयलंड्,फुकेत fantasy show with dinner..मस्ट आहे...अजुन काही माहीती हवी असेल तर विचारा.

Thank you so much स्वप्ना७७ and सायो !!!
me nakki check karen donhi site ani sangin tumhala kai final kele te !!

Phi Phi island and Phang Na nakki konti tour karu ka donhi karu ??

Ani konta tour operator changala aahe ?? speedboat ok aahe ki sail boat ??

Thanks once again

अंजली आम्ही हिल्टन हॉटेलमधे राहिलो होतो. फी फी आणि फांग ना दोन्ही टुर्स घेतल्या. दोन्हीपैकी १ टुर करायची झाल्यास फी फी ला जा. बाकी स्थळांबद्दल स्वप्ना नी लिहीलं आहेच. आम्ही स्पीड बोट ने गेलो होतो. ऑपरेटरच नाव आठवत नाही. पताँग बीच वर बरेच टुर ऑपरेटर्स आहेत. तिथेच बुकिंग केल्याच आठवतयं.