मायबोलीकर नीधप यांच्या ब्लॉगचा आज लोकसत्तामधील लेख, अभिनंदन !!!

Submitted by संदिप एस on 20 August, 2012 - 01:56

मायबोलीकर नीधप यांच्या ब्लॉगचा आज लोकसत्तामधील लेख, अभिनंदन !!! हि घ्या लिन्क..
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप यांनी म्हटल्याप्रमाणे त्या (वाचावे नेटके) सदरात ब्लॉगबद्दल लिखाण येते. पैकी काही लोकांनी आमच्या ब्लॉगबद्दल खडूस लिहिले म्हणून तक्रारी केल्या आहेत, सदर ब्लॉगर्सनी त्या लेखकाविरुद्ध काही मोहीमही चालविल्याचे इतर संस्थळांवर वाचनात आले.
नीधप यांच्या ब्लॉगचे खरेच कौतुक मात्र या सदरात केलेले दिसते. मनःपुर्वक अभिनंदन.

अरे मला खरच माहीत नव्हते की अजूनही इतर मायबोलीकरांचे असे लेखन प्रसिद्ध झाले होते असं, आणी धागा तयार करतांना सुद्धा ही बातमी कशी शेअर करावी ते माहीत नव्ह्ते म्हणून नवीन बाफ तयार केला.. असो, आत्ता उद्देश सफल झालाय तर अ‍ॅड्मीन नी ऊडवला तरी हरकत नाही..

बरका नीधप या लोकानी अंमळ दोनच वर्षे उशीरा पण प्रेमाने अभिनंदन केलेय ते तू पुढे ब्लॉग मधे लिहावेस व आम्ही वाचावे म्हणून बरंका!! बिझी असलीस तरी लिहित रहा!

मनस्मी, पिंगू, अन्विता, डिविनिता, नलिनी, श्रीयू,
धन्यवाद.
ही घटना २ वर्षांपूर्वीची आहे.

Pages