आर् डी बर्मन फॅनक्लब

Submitted by सशल on 18 August, 2012 - 01:55

आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा .. Happy

विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्‍यांसाठी .. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हमे रास्तो की ..... http://www.youtube.com/watch?v=j-An0XkHNUo

रंजल्या जिवाची http://www.youtube.com/watch?v=X7vUSdeM0NM

सागर किनारे ... http://www.youtube.com/watch?v=2KjvtD8UZW4

घर से निकलतेही http://www.youtube.com/watch?v=_IcVb6hFhPs

ही सगळी गाणी या गाण्याची पिल्लावळ आहे...

ठंडी हवायें http://www.youtube.com/watch?v=I40I7wRYOJo&feature=fvst

काही संगीतकारांचे computerized संगीत मला कधीच आवडले नाही. RD is बेस्ट .
जवानी दिवानी - जाने जा .. धुंडता फिर रहा .. धूप मे रात दिन ...
आंधी - तुम आ गये हो .. नूर आ गया है

पहिल्यांदाच वाचले. बर्‍याच पोष्टी नंतर तीसरी मंझील पाहिन वाईट वाटले. तीन वेगळी क्लब साँगस्:
१. ओ हसीना जुल्फोंवाली
२. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा
३. तुमने मुझे देखा

सिनेमाच्यावेळी शम्मीला RD ऐवजी SJ हवा होता. कारण त्याच्या बर्‍याच सिनेमा त्यांनी हिट संगीत दिले होते. पण नझीर हुसेनने RD लाच पाठींबा दिला. "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा" चे रेकॉर्डिंग ऐकल्यावर शम्मीलाही मान्य करावे लागले. त्याच सिनेमाले मला आवडते ते म्हणजे "देखिए साहिबो, वो कोई और थी".

अमर प्रेमला त्याने एकदम वेगळीच ट्रिटमेंट दिली होती. त्यावेळी लोक म्हणायचे की बहुधा बापानेच संगीत दिले असावे, नाव फक्त RD चे आहे.

मी आजन्म पंखा
अमरप्रेम
आराधना
तिसरी मंजिल
इजाजत
क्या जानु सजन होती है क्या गम की शाम
हम किसिसे कम नही
यादो कि बारात
अजुन नंतर लिहिन

लोक्स, आरडीने (इतर अनेक बंगाल्यांनी पण) अनेक गाणी आधी बंगालीत तयार केलेली आणि मग ती हिंदीमधे आणली. मुळ बंगाली गाणी पण ऐकायला छान वाटतात आणि त्यातही काही गाणी खुद्द आरडीच्या आवाजात.

उदा. काही गाण्यांची लिन्क देत आहे, एन्जॉयमाडी ! ऐकून हिंदीमधे कोणते गाणे आहे ओळखा Happy

आरडी
http://www.youtube.com/watch?v=p_UzxlHNq28
http://www.youtube.com/watch?v=PHm7ajk6QK4
http://www.youtube.com/watch?v=QBa6Zjit4Ms

किशोर
http://www.youtube.com/watch?v=PF1Jre59AZs&feature=related
http://www.youtube.com/watch?v=MH2Y4THJ48Y&feature=related
http://www.youtube.com/watch?v=5Sts8yMb8SI&feature=related

अमितकुमार
http://www.youtube.com/watch?v=GhrAV9ZD1Bc

लता
http://www.youtube.com/watch?v=EZ-V8YvUqSM
http://www.youtube.com/watch?v=xST9ZQaOpvA
http://www.youtube.com/watch?v=0oNT8UqqcDA

आशा
http://www.youtube.com/watch?v=IzjwP9tDUMc
http://www.youtube.com/watch?v=j84sbnfm4ko
http://www.youtube.com/watch?v=-W9A0wTtyCs
http://www.youtube.com/watch?v=bIQW2BRrO4A&feature=related

जरा अवांतर

हेमन्तो
http://www.youtube.com/watch?v=dx62yviCAbs

मॉरॉठी बाय एच मॉन्गेशकर
http://www.youtube.com/watch?v=NoTUUS2wEsA
http://www.youtube.com/watch?v=OW2KsRafpr0

राहुल देवबर्मन ( हो त्यांचे आडनाव असेच आहे, देव बर्मन नाही ) यांनी एका मराठी चित्रपटाला संगीत दिल्याचे ( तसेच तामिळ आणि तेलगूही ) ईप्रसारणवर सांगितले होते. पण मला मराठी चित्रपट आठवत नाही.

Pages