माधव, मी वाचक, स्मितू, दिनेशदा, केदार धन्यवाद!
अरे वा जठार गुरुजींकडे बराच मस्का मारलेला दिसतोय गाभार्यात जाऊन फोटो काढण्यासाठी स्मित>>>>>>.माधव, मस्का जराही नाही मारला. माझ्या वडीलांनीच पूजा केली. मग मी फ़क्त ’फ़ोटो काढू का?’ विचारल.
दुसरी मूर्ती कुणाची आहे?>>>>>>>>>दुसरी मूर्ती, ’अष्टभूजा मंदिर’ नारायण पेठ, इथली आहे.
तायडे जमल्यास नाव टाकतेस का? आणि ठिकाण पण>>>>>>>>.अग पहिले दोन फ़ोटो गोवा, केरी फ़ोंडा येथील आमच कुलदैवत, श्री. विजया दुर्गा देवी आहे. आणि नंतरचे, ’अष्टभूजा मंदिर’ नारायण पेठ, इथले आहेत.
अरे वा जठार गुरुजींकडे बराच
अरे वा जठार गुरुजींकडे बराच मस्का मारलेला दिसतोय गाभार्यात जाऊन फोटो काढण्यासाठी
दुसरी मूर्ती कुणाची आहे?
छान स्पष्ट नाहीत पण प्रचि
छान
स्पष्ट नाहीत पण प्रचि
जय जगदंब मस्त प्रची
जय जगदंब मस्त प्रची
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
कुठले आहेत हे फोटोज
कुठले आहेत हे फोटोज ?
महाकालीकेचे आहेत ना ?
माधव, मी वाचक, स्मितू,
माधव, मी वाचक, स्मितू, दिनेशदा, केदार धन्यवाद!
अरे वा जठार गुरुजींकडे बराच मस्का मारलेला दिसतोय गाभार्यात जाऊन फोटो काढण्यासाठी स्मित>>>>>>.माधव, मस्का जराही नाही मारला. माझ्या वडीलांनीच पूजा केली. मग मी फ़क्त ’फ़ोटो काढू का?’ विचारल.
दुसरी मूर्ती कुणाची आहे?>>>>>>>>>दुसरी मूर्ती, ’अष्टभूजा मंदिर’ नारायण पेठ, इथली आहे.
अगं गमतीत म्हटलं मी. मला पण
अगं गमतीत म्हटलं मी. मला पण मिळाली होती परवानगी. तेंव्हा पोटभर फोटो काढले होते.
तायडे जमल्यास नाव टाकतेस का?
तायडे जमल्यास नाव टाकतेस का? आणि ठिकाण पण
वाह........छान दर्शन झाले
वाह........छान दर्शन झाले अगदी........
तायडे जमल्यास नाव टाकतेस का?
तायडे जमल्यास नाव टाकतेस का? आणि ठिकाण पण>>>>>>>>.अग पहिले दोन फ़ोटो गोवा, केरी फ़ोंडा येथील आमच कुलदैवत, श्री. विजया दुर्गा देवी आहे. आणि नंतरचे, ’अष्टभूजा मंदिर’ नारायण पेठ, इथले आहेत.
मस्त प्रची आहेत
मस्त प्रची आहेत
गोवा....... मस्त ट्रिप झाली
गोवा....... मस्त ट्रिप झाली होती नं ती ? दोन दिवस शांत जाऊन रहावं असं ठिकाण !
वा छान दर्शन घडवलस.
वा छान दर्शन घडवलस.
रिया, प्रज्ञा, जागू, धन्यवाद!
रिया, प्रज्ञा, जागू, धन्यवाद!
दोन दिवस शांत जाऊन रहावं असं ठिकाण !>>>>>>>कधी जायच?
आहाहा!!! प्रसन्न.
आहाहा!!! प्रसन्न.