नभ निळे, रात निळी.. कान्हाही निळा

Submitted by मुरारी on 9 August, 2012 - 22:42

हा माझ्या देव्हार्यातला बाळकृष्ण Happy
आज गोकुळाष्टमी , काल कृष्णजन्म झाला ..
माबोकरांनी त्यांच्या घरी सजवलेली कृष्णपुजा पाहायला आवडेल .

१.

२.

३.

४.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दिसले, दक्षिणा.....! [याला म्हणतात कृष्णभक्ती]

बाकी प्रसन्न....देव्हार्‍यातील सजावट तुमच्या नावाप्रमाणेच प्रसन्न करणारी वाटली.

अशोक पाटील

@नियती - काय सुंदर मूर्ति आहे. खर्‍या कळ्या-फुले यांची मोहक आरास. या गोकुळ अष्टमीला या धाग्यावरती फोटो येऊ द्यात मंडळी. ही माझ्याकडील रामाची फ्रेम.