Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 9 August, 2012 - 02:47
माझा बाळकृष्ण
चिंता करितो विश्वाची.....
मी सुरात गातो
सुस्वागतम!
जादूगार रोहित
बाबू मोशाय
बल्ले बल्ले
आली आली हो भागाबाई
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
आता गुरुगृही जाऊन अभ्यास करायचा....
आता सांदिपनी ॠषींच्या आश्रमात माझी रवानगी होणार
ॐ भिक्षांदेही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिरंजीवांची प्र चि तून
चिरंजीवांची प्र चि तून दिसणारी जडण घडण अगदी सुरेख....
असाच मोठा होत होत गुणवान, किर्तीमान व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद, शशांकजी !
धन्यवाद, शशांकजी !
झिलाक आशिर्वाद गो ! मस्त
झिलाक आशिर्वाद गो ! मस्त फोटु.
वा छान लेकरू आहे ग.
वा छान लेकरू आहे ग.
मस्तच असाच मोठा होत होत
मस्तच
असाच मोठा होत होत गुणवान, किर्तीमान व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा.>>>>>>>+१०००००
क्युट
क्युट
मस्त !
मस्त !
शशांक +१००
शशांक +१००
वा वा गोडुलं आहे
वा वा गोडुलं आहे एकदम.........
असाच मोठा होत होत गुणवान, किर्तीमान व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा.>>>>> +१११११११११
व्वा...लहानपणापासुनचे फोटो!
व्वा...लहानपणापासुनचे फोटो! सही!
तो 'चिंता करीतो विश्वाची" एकदम भारीये. ")
धन्यवाद सर्वांना आवर्जून
धन्यवाद सर्वांना आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्द्ल !
छान निवडलेस फोटो. त्याचं
छान निवडलेस फोटो.


त्याचं बालपण डोळ्यासमोर उभं राहिल. अगदी पहिल्या दिवसापासून. सगळा चित्रपट डोळ्यासमोरून गेला. एक एक गमती-जमती, आपण त्याला ठेवलेली अनेक नावे. शिवलेले वेगवेगळे कपडे, टोपडी, त्याला नटवून काढलेले फोटो. सर्व आत्ताच घडल्या सारख वाटतय.
कृष्ण तर छानच.
मस्त आहेत सगळे फोटो
मस्त आहेत सगळे फोटो
गोड आलेत गं फोटो सगळेच !
गोड आलेत गं फोटो सगळेच !
सगळेच फोटो सुंदर आलेत.
सगळेच फोटो सुंदर आलेत.
काय गोड आसा गो तुजो बाळकृष्णा
काय गोड आसा गो तुजो बाळकृष्णा !