ही वाट दूर जाते...

Submitted by पद्मजा_जो on 8 August, 2012 - 03:27

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्मजा मस्तच काढलस चित्र. Happy
फ़क्त ती पायवाट आणि दोन वाफ़्यांच्या मध्ये, मातीचा रंग दिलास जास्त उठून दिसेल. हे.मा.वै.म. Happy

पजो
हे चित्रं ठिकठाक आलंय. शिर्षकानुसार या चित्रात वाट ही ठळक दिसायला हवी होती. त्यासाठी वापरलेला रंग मात्रं फिका पडतोय. शिवाय जर वाट दूर जात असेल तर ती सुरु झाली, आणि डाव्या बाजूला वळून संपली.. डोंगरमाथ्याकडे जाताना दाखवायला हवी होतीस म्हणजे खरंच दू$$र जातेय असं वाटलं असतं. Happy