रक्तगंधानुलिप्तांगं

Submitted by -शाम on 6 August, 2012 - 13:49

एक जुनं पोस्टर
gana.jpg

........................................
(कोपी)पोस्टरकलर ऑन माउंट
........................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेझिंग. तुम्ही खरच मायबोलीच्या गणेशोत्सवासाठी तुमची चित्रं पाठवा.

छान Happy

वॉव, किती सुंदर चित्र काढले आहे..... यासाठी तुम्ही रोजचेच पोस्टर कलर वापरले आहेत की वेगळ्या प्रकारचे रंग आहेत...... तो मागचा निळा रंग तर सुरेख वाटत आहे..... गणपतीचे शेडींग देखील मस्तच केले आहे, त्या मुर्तीवर प्रकाश पडला आहे असे वाटते..... तुम्ही चित्रकला हा विषय खास शिकला आहे का?

सुंदर !
एकदम शांत चेहरा आला आहे बाप्पाचा. मागची निळी पार्श्वभूमी आणि प्रकाशयोजना तर खूपच छान.

सुंदर.

Pages