राखी.

Submitted by शोभा१ on 2 August, 2012 - 06:48

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy
१.
DSCN3762.jpg
२.
DSCN3764.jpg
३.
DSCN3777.jpg
४.
DSCN3875.jpg
५.
DSCN3876.jpg

Group content visibility: 
Private - accessible only to group members

मला शिकव ना.. माझा भाउ वर्षभर ठेवतो राखी हातात.. म्हणुन शोधुन शोधुन आणावी लागते टिकेल अशी.. तु बनवलेली लोकरीची आहे.. छानच Happy

शोभा एकदम मस्त..... माझ्या भावांना देखील अशीच छोटीशी पण क्युट राखी आवडते.... ते देखील राखी वर्षभर घालतात हातात Happy

मस्त मस्त मस्त... किती छान, मुलीला शाळेत स्पर्धेमध्ये भाग घ्याव लागतो, तेव्हा अशीच बनवायला सांगेल . Happy

शोभे...मी शिकणार वै. काही नाही. दर रक्षाबंधनला माझ्या १२ राख्या फिक्स! Proud
एवढे कष्ट तर तु मैत्रीणीसाठी घेशिलच. Wink

पण ती धाग्याला कशी चिकटवलीस? >>>>>>>>अग चिकटवली नाही. ओवली आहे. Happy
एवढे कष्ट तर तु मैत्रीणीसाठी घेशिलच. >>>>>>>>>अग देईन की, आणि तू काय.................थोडीच. ..:हाहा:

कस्ल्या भारी झाल्याएत राख्या!!... मस्तच गं शोभा स्मित काय काय येतं गं तुला!!!.....>>>>>>>>>शांकली फक्त येवढच येतं. Happy

<<<<कस्ल्या भारी झाल्याएत राख्या!!... मस्तच गं शोभा स्मित काय काय येतं गं तुला!!!.....>>>>>>>>>शांकली फक्त येवढच येतं>>>> Proud
अगं मला का नाही सांगितलंस आधी ? मी तुझ्याकडूनच घेतली असती ना ! Uhoh

<<अगं मला का नाही सांगितलंस आधी ? मी तुझ्याकडूनच घेतली असती ना ! <<
बाप्रे... Uhoh प्रज्ञा तु सख्खी बहिण ना तिची? तीने सांगितलं नाही?
बघ बाई... बहिणीची ही कथा, तर आम्ही काय लांबच्याच ना! :काडी: Proud

अगं मला का नाही सांगितलंस आधी ? मी तुझ्याकडूनच घेतली असती ना ! अ ओ, आता काय करायचं>>>>..अग माझी साधी राखी. तुला आवडेल की नाही, माहीत नव्हत म्हणून नाही सांगितल. Wink

बघ बाई... बहिणीची ही कथा, तर आम्ही काय लांबच्याच ना! :काडी: >>>>>>>>.आर्ये, एक काडी सादळली. दुसरी पेटव. Lol

खुप सुंदर आहे राखी. Happy अशीच लोकरीची माझी आजी प्राजक्ताची फुले करायची, नंतर मधे केशरी मणी घालून त्यांचे देवाला हार, मुंडावळ्या इ. करत असे. ही फुले क्रोशाची आहेत का? माझी आजी पेन्सिलीवर वेढे घेऊन करत असे फुले.

Pages