रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला,

Submitted by विनायक परांजपे on 1 August, 2012 - 06:43

मित्रानो, आताच आलेली ही बातमी वाचा.:

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा वादग्रस्त पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने प्रसारीत केले आहे .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15311338.cms

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members