मी ही तीच

Submitted by Janhvi15 on 1 August, 2012 - 04:07

पाऊस ही तोच ,मी ही तीच
प्रत्येक वेळा भेटण्याचा आनंद मात्र वेगळा.
आनंदात भिजणारी मी वेगळी आणि भिजवणारा तो ही वेगळा
पण पाऊस ही तोच ,मी ही तीच..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users