Japanese language शिकण्यासाठी क्लासेस

Submitted by सामी on 31 July, 2012 - 01:21

जापनीस भाषा शिकण्यासाठी मुंबई मध्ये क्लासेस कुठे आहेत? कुणी असे क्लासेस जॉईन केले असल्यास कृपया माहिती देऊ शकाल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users