व्यर्थाच्या झाडाला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 July, 2012 - 08:58

व्यर्थाच्या झाडाला
अर्थाचेच फळ
अर्थाच्या फळात
व्यर्थाचेच बीज
असा वृक्ष तू
वाढता वाढतो
व्यापुनिया विश्व
कुठेही नसतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

छान

धन्यवाद ,नर्मदाजी , विभाग्राजजी.
विभाग्राजजी फार सुन्दर कोड आहे
क्वचित कुणाला सुटलेले
विक्रांत