Submitted by चेतन.. on 23 July, 2012 - 05:13
सध्या जिकडे तिकडे आपण reality show चंच वारं आपण बघतो आहोत.. सगळ्या प्रकारच्या कलांना मिळणारा प्रोत्साहन हे निश्चितच कौतुकास्पदच आहे...
पण ह्या साऱ्या मध्ये कवितेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं मला वाटतं... तर कवितेवर आधारित असा reality show आपल्या मराठीमध्ये असायला हवा कि नको....? म्हणजे "काव्यसम्राट".. वगैरे वगैरे...!
मते जाणून घ्यायला आवडेल..!
गुलमोहर:
शेअर करा
भयंकर विनोदी आहे हे
भयंकर विनोदी आहे हे
कवी आपल्या खिशातून करणार
कवी आपल्या खिशातून करणार असतील तर मीच एक चॅनल सुरू करतो

नाहीतरी काव्यसंमेलनांसाठी भरपूर फी गोळा केली जाते हल्ली
श्री किरण यानी या शो ला
श्री किरण यानी या शो ला विनोदी म्हटल्या समस्त कविवर नाराज आहेत काय?
तर कवितेवर आधारित असा reality
तर कवितेवर आधारित असा reality show आपल्या मराठीमध्ये असायला हवा कि नको....? >> काढा काढा. पण त्यात विडंबन विभाग पण असु देत
हा विषय खरंच चेष्टेचा
हा विषय खरंच चेष्टेचा नाही.....
शहरातल्यांना गरज नसेल कदाचित पण ग्रामीण भागातल्या खरंच गुणी कवींना exposure नाहीये मिळत...
आज जी नावं झळकताहेत... आधी ऐकलं होतं का त्यांना....?
ह्याच reality show मूळेच रडण्याचं गाणं झालंय....!
येऊ द्यात मतं.... कुणी सांगावं... चांगला परिणाम झालाच... तर...
Kiran .. येऊद्यात चेष्टा अजून...
@ विद्यासुत स्टार माझाने काही
@ विद्यासुत
स्टार माझाने काही वर्षांपूर्वी कवितांची स्पर्धा घेतली होती. पाच लाख कवींच्या कविता आल्या होत्या. त्यातून फक्त दहा कविता निवडतांना त्यांच्या तोंडाला फेस आलेला. त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभव जोशी, दुसरा क्रमांक चैताली आहेर आणि तिसरा क्रमांक एक गाडेकर म्हणून कवी आहेत ( मी माझ्या बापाला रडतांना पाहीलंय फेम) यांनी पटकावला होता.
तो एकच एपिसोड सादर झाला. त्यानंतर स्टार माझाने पुन्हा कधीही ही स्पर्धा आयोजित केली नझाला.कुठल्याही कार्यक्रमातून चॅनेलला उत्पन्न हवं असतं. कवीला श्रोते मिळण्याइतकंच ते महत्वाचं आहे. यावरून काय ते समजा.
ह्म्म्म .. मला माहितीये तो
ह्म्म्म .. मला माहितीये तो कार्यक्रम... "डोह". "troy चा घोडा" वगैरे सादर झाल्या होत्या.... पण एक कार्यक्रम फसला म्हणून दरवेळेसच फसेल असं नाही ना...
@ विद्यासुत बरं मग पुढे काय ?
@ विद्यासुत
बरं मग पुढे काय ?