Submitted by जिप्सी on 19 July, 2012 - 00:48
"उत्तरांचल" भटकंती मालिकेमध्ये तुम्ही कुतुबमिनाराचे फोटो पाहिले असेल (भटकंती दिल्लीची - कुतुबमिनार). यावेळेसही आम्ही एक दिवस दिल्ली भटकंती केली. हे कुतुबमिनाराचे फोटो, प्रयत्न केलाय आधीच्या मालिकेतील फोटो रीपीट न करण्याचा. 
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
=======================================================================
=======================================================================
क्रमशः
गुलमोहर:
शेअर करा
मस्त रे !
मस्त रे !
मस्तच फोटो रे !!!
मस्तच फोटो रे !!!
मस्त रे जिप्स्या. १, २ आणी ४
मस्त रे जिप्स्या.
१, २ आणी ४ लय आवडले.
वॉव्..सुप्पर्ब.. नीला आसमान
वॉव्..सुप्पर्ब..
नीला आसमान खरोखरच इतका नीला आहे??
_/\_
_/\_
वॉमॉ कुठे आहेत काही फोटोंवर ?
वॉमॉ कुठे आहेत काही फोटोंवर ?
मी काढलेले फोटो हे पी ९०
मी काढलेले फोटो हे पी ९० निकॉन चे आहेत. मायबोली १५० केबीच्यावर साइझ असलेले फोटो स्वीकारत नाही. साइझ लहान करण्याच्या प्रयत्नात स्पष्ट्पणा हरवलाय.
हवे असल्यास खरे फोटो देवु शकतो.
बाकी कौतुकाबद्दल आभार.
आणखी एक मी जेम्स बॉन्ड आहे जेम्स बॉण्ड/बाँड नाही. कदाचित नामफरकामुळे वैद्यबुवांचे फोटोबद्दल मत बदलले असावे.
अप्रतिम जिप्स्या
अप्रतिम जिप्स्या
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वॉमॉ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वॉमॉ कुठे आहेत काही फोटोंवर ?>>>>सुकी, सगळ्या उभ्या फोटोंवर वॉमा टाकायचे राहुन गेले.
१,२,५,७ हॅटस ऑफ !! वॉमा टाक
१,२,५,७ हॅटस ऑफ !! वॉमा टाक लौकर..
सुपर्ब!
सुपर्ब!
यो, मामी
यो, मामी धन्यवाद.
कुतुबमिनाराचे फोटो मला स्वतःलाही खुप आवडलेत.
छान
छान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सर्व प्र चि प्रचंड
सर्व प्र चि प्रचंड आवडल्या....... फारच भारी..
जेम्सच्या ही प्र चि सुंदरच.....
अवांतर - प्र चि १४ मधला जो काळा स्तंभ दिसत आहे त्याचा नेमका अॅलॉय कळला नाहीये म्हणे ... अजूनही - इतक्या वर्षात तो गंजलेला नाहीये. माझ्या एका उत्तर प्रदेशस्थित मित्राचे म्हणणे असे की तो लहान काळा स्तंभ कोणा हिंदू राजाने उभारलाय म्हणे (विकीवर सगळी माहिती असेलच - नाहीतर इथले इतिहासाचे जाणकार सांगतीलच...) त्याला खुन्नस म्हणून हा कुतुबमिनार उभारला गेलाय - खरे खोटे इतिहासच जाणे.....
सुपर्ब !!
सुपर्ब !!
अप्रतिम फोटो, आणी
अप्रतिम फोटो,
आणी कुतुबमिनारचे एवढे फोटो पाहून सुद्धा तुझ्या फोटोंचं वेगेळेपण जाणवत.
लगे रहो पठ्ठे!!!
धन्यवाद अनिरूद्धजी
धन्यवाद अनिरूद्धजी
Pages