***पाउस ...

Submitted by vrishali gotkhi... on 18 July, 2012 - 12:51

पावसाचे थेंब झेलतोय .. .चेहेऱ्यावर ..मी ..
जणू ..तुझ्या "गुलाबी '..ओठांचा ..स्पर्शच ..अनुभवतोय मी ..!
पावसाची ..रुण..झुण...रुण..झुण...
जणू .तुझ्या बोलण्याची धुन...छुन छुन .....छुन छुन..!
पाऊस ..बरसतोय ..अंगावर ..
जणू ..आवेग तुझा .."बेभान "....अनावर ..!!
पावसाचा .."स्पर्श '..तना ..मनावर ....
जणू ..आठवणी "एकांताच्या ..आपल्या "..क्षणा .. क्षणावर ..!
..असे दर मोसमात .पावसाने येणे .
आणी ..जागवणे ..आठवणी पुन्हा ..पुन्हा ..
तुला .पण आठवत असतील का..ग तुझ्या माझ्या प्रीतीच्या "खुणा "?
..आता नाहीत तो .'.ऋतू "..त्या "भावना "..!
तरी पाऊस ..घेतोच आहे ".मिठीत" पुन्हा पुन्हा ....
तुझ्या ..प्रीतीत विसरलो "देहभान " ..हाच का ग माझा "गुन्हा "??
......................................वृषाली *

गुलमोहर: 

वृशालीजी,

ओफियर्स. न्हवे...ऑर्फिअस... Happy

आता पहा.....

चेहर्‍यवर, थेंब पवसाचे झेलतो मी
जणू तुझ्या ओठांचा हा..!
स्पर्श गुलाबी अनुभवतो मी
ही पावसाची गाणी....रुणझुण रुणझुण.
जणु तुझीच बोली.... छुन छुन, छुन छुन.......... कसे वाटले? तर अस्सं!

म्हणजे (....;...:;,,,,....;...) हे टिबांचे वा कॉमाचे प्रकार ज्यास्त घडणार नाहीत.

पुलेशु.