मदाम तुस्साद इन सिडनी - भाग १ (द ग्रेट्स )

Submitted by लाजो on 17 July, 2012 - 23:23

सध्या सिडनी येथिल डार्लिंग हार्बरवर मादाम तुस्साद वॅक्स म्युझियम (युके) यांच्या काही मेणाच्या पुतळ्यांचे फिरते प्रदर्शन चालु आहे. त्या प्रदर्शनातिल काही प्रकाशचित्रे. २ भागात देते आहे कारण बरीच प्रकाशचित्रे आहेत.

भाग १ (द ग्रेट्स)

या मादाम तुस्साद:

MTa.JPGMTaa.JPG

---------------------------------

खालिल प्रकाशचित्रे ही एक पुतळा बनवायला लागणार्‍या प्रक्रियेसंदर्भात आहेत:

मॉडेल - डॅनी मिनोग (काय्ली मिनोग ची बहिण). हा पुतळा बनवायला त्यावर ६० व्यक्तींची टीम ३ महिने काम करत होती.

१. मेजरमेंट्स आणि सांगाडा

MTb.JPG

२. क्ले चा मोल्ड

MTc.JPG

३. मेणाचा चेहरा

MTd.JPG

४. तयार चेहरा

MTe.JPG

५. पूर्ण तयार डॅनी मिनोग

MTf.JPG

---------------------------------
काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व:

६. महात्मा गांधी

MT3.JPG

७. दलाई लामा

MT5.JPG

८. ज्युलिया गिलार्ड (ऑस्ट्रेलिअन प्राईम मिनीस्टर)

MT4.JPG

९. हर मॅजेस्टी - द क्वीन

MT7.JPG

१०. बराक ओबामा

MT6.JPG

११. अल्बर्ट आईन्स्टाईन

MT15.JPGMT16.JPGऑझी खेळाडु:

१२. सर डॉन ब्रॅडमन

MT10.JPG

१३. मार्क वेबर

MT9.JPG

१४. कॅथी फ्रिमन

MT8.JPG

---------------------------------


मादाम तुस्साद इन सिडनी - भाग २ (ऑन द रेड कार्पेट)

गुलमोहर: 

व्वा लाजो.. क्या बात है!! पण हे फोटो कधी काढलेस? (हार्बर पासून मी १०मि. च्या अंतरावर आहे.. मला माहीतच नाही Sad ...)

मस्त.

धन्यवाद मंडळी Happy

माझे स्वतःचे आवडते - मादाम तुस्साद, आइनस्टाइन आणि दलाई लामा Happy

ज्युलिया गिलार्ड आणि सर ब्रॅडमन पण अगदी हुबेहुब आहेत.

आइनस्टाइन अफलातून! >>>>+१००००

फक्त गांधीजींचा पुतळा आहे ते कळतंय. >> हो, का कोण जाणो पण लंडन मदाम तुस्साद मध्ये जे भारतीय लोक बनवले आहेत (इंदिरा गांधी, महात्मा गांधी, अमिताभ, सलमान, ऐश्वर्या, माधुरी दिक्षित वगैरे) ते खरच हुबेहुब वाटत नाहीत
स्किन चा कलर नाही जमला अस उगीच वाटत राहातं >> + १०००

लंडनच मादाम तुसाद अतिशय अपेक्षाभंग करणार होतं .
एकतर इतकी गर्दी असते की काही धड पहायलाही मिळत नाही.
त्यात भारतीय विभाग अतिशय निराशाजनक
अमिताभ जरा बुटका वाटतो ,सलमान प्लास्टिकचा आणि ऐश्वर्या इतकी खराब दिसते की आपली आपल्यालाच कीव येते .
सचिन आणि ह्रितिक बरे जमले आहेत .

वैयक्तिक मत : लाजोताई , तुमच्या फोटोग्राफीच कौतुक . नाहितर हे मेणाचे पुतळे प्रत्यक्षात भ्रमनिरास करतात (with due respect to the efforts of this whole process).
मला लोणावळ्याचं वॅक्स म्युजिअम जास्त आवडलेलं.

सिडनी मधे ऑगस्ट ते ऑक्टोबर बॉलिवुड मधल्या ५ सितार्‍यांचे पुतळे ठेवणार आहेत. त्यात शाहरउख खान आणि ऐश्वर्या आहे. अजुन बाकी कोण ते माहित नाही. पण फक्त ते बोलिवुड सितार्‍यांचे पुतळे बघण्यासाठी परत जाणार नाही Happy

(इंदिरा गांधी, महात्मा गांधी, अमिताभ, सलमान, ऐश्वर्या, माधुरी दिक्षित वगैरे) ते खरच हुबेहुब वाटत नाहीत अरेरे
स्किन चा कलर नाही जमला अस उगीच वाटत राहातं>>> येस्स...
भारतीय लोकांचा स्किन टोन नाही जमलेला.
लोणावळ्याच्या जवळ वरसोली येथे टोल नाक्याच्या जवळ एक वॅक्स म्युजियम आहे.
तिथे मात्र भारतीय लोक अगदी सही सही उतरलेत..
त्याचे फोटु टाकतो लवकरच..

धन्यवाद लोक्स Happy

स्वस्ति, थँक्स Happy

झकासराव, लोणावळ्याच्या संग्रहाबद्दल ऐकुन आहे. पहायचा योग नाही आला अजुन. बघु यंदाच्या भारतवारीत जमतय का ते Happy

Pages