वणवण ..

Submitted by रोहित ..एक मावळा on 17 July, 2012 - 13:01

पावश्या आलास तु खरा..
पण ही वणवण कधी थांबेल रे ईश्वरा ...

गुलमोहर: 

सेनापती तुमच्या फोटोने अंगावर काटा आला. लहानपणी खुप शेती अनुभवली आहे. पण असे दृष्य कधीच पाहीले नव्हते.

रोहीत छान फोटो.

छान !