हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by उदयन. on 17 July, 2012 - 07:30

pottermore.com
.
. इथे असणार्‍यांसाठी हा धागा... इथे येउन खेळात अडलेले शंका वगैरे दुर करा मित्र बनवा..एकमेकांना मदत करा..या उद्देशाने हा धागा उघडतोय...
आपापली युझरनेम्स इथे द्यावी म्हणजे आपल्याला अ‍ॅड करण्यात सोप्पे जाईल
.
.
चार घराणी आहेत.
१) Gryffindor ... २) Ravenclaw ३) Hufflepuff ४) Slytherin
.
माझ्या माहीतीची काही आयडी: -
.
....आयडी..........................................युझर नेम.......................................घराणे..............................
.
१) उदयन...........................................MoonBlood24605..........................Gryffindor...
.
२) चिमुरी..........................................MahoganyAuror26753...................Ravenclaw
.
३) चैत्रगंधा........................................FlameKey11270.............................Hufflepuff
.
४) रुणझुण........................................SparksRain10102..........................HUFFLEPUFF
.
5) भरत मयेकर..................................HollyIce31578................................Gryffindor

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी परत ट्राय केला आणि मला गेम खेळायला जमला.
मी WalnutBronze20368 , स्लीदरिन,Length: 11 1/2 in
Wood: Red Oak
Core: Dragon
Flexibility: Slightly Yielding

फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवायची? आहे का कोणी स्लिदरीन मध्ये?

मधुरिता - मी ग्रिफेन्डॉरमध्ये असलो तरी तुमची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारीन...सॉर्टीग हॅटने सांगितले आहे की सगळ्यांनी मिळून संकटाशी सामना करायचा आहे...:) Happy Happy
मी SwordSilver12279

मी WalnutBronze20368 , स्लीदरिन

उदयन आणि चिमुरी, तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे. मला अजुन छान खेळता येत नाही. पण हळुहळु जमेल असे वाटतंय. Happy

१०५ points, few gallons, few cards and beans!!!! i am so glad. I wish there may the real world of magic. Once you know how to play, its amazing!!!!!!!!!! thanks to this site and all of you. Happy

आता माझे १८० पॉइंट्स, १ पोशन एव्हढी प्रगती झाली आहे.
पण तिसर्‍या पार्टच्या एका धड्यानंतर धडे संपतात. अजुन ते आले नाहीत का?

बादवे, मी WalnutBronze20368 , स्लीदरिन
मी इथे ज्यांनी ज्यांनी त्यांचे आय्.डी दिले आहेत त्या सर्वांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविलि आहे. प्लिज बघा नाहीतर वाटायचे कोणी ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे! Happy Happy Happy

आशुचँप,
तुम्ही ते ग्नोम्स कसे फेकले? माझे परत आतच पडतायत. बागेच्या बाहेर गेले पाहिजेत ना? ग्नोम वर क्लिक केल्यावर arrow/हात गायबच होतोय. Sad

ग्नोमस नी डोकं वर काढले की त्यावर क्लिक करून बटण धरून ठेवायचे की ते आपोआप गोल गोल फिरायला लागतात...असेच थोडा वेळ धरून ठेवले की त्यांचा वेग वाढत जातो. आणि मग बरोबर नेम धरून भिंतीवरून पलिकडे जातील असे सोडायचे...

धन्यवाद आशुचँप,
मला काही जमेना अजून. एक तर ते स्विंगच करत राहतंय किंवा आतच पडतंय. मी नाद सोडून दिलाय.

ऊप्स, सुरुवातीला काही कळतच नव्हते. पण आता जमायला लागलय...
माझा आय डी ThornGhost5772 , वान्ड Length: 10 3/4 in , Wood: Cedar, Core: Unicorn, Flexibility: Unbending...
ग्रिफींडॉर Happy

वा वा विशालभौ...
स्वागत तुमचे ग्रिफेन्डॉरमध्ये....:)

वॉंड मस्तच मिळालाय की, युनिकॉर्न कोअर म्हणजे खासम खास

मला काही जमेना अजून. एक तर ते स्विंगच करत राहतंय किंवा आतच पडतंय. मी नाद सोडून दिलाय.>>>>>>>
चैत्राली,
ग्नोम्स फिरताना डाविकडे त्यांचे डोके आले की लगेच क्लीक सोडुन द्यायचे. शिवाय कमीत कमी ८ ते १० वेळा फिरवले की मगच ते पलीकडे पडतात. आणखीन एक आयडिया म्हणजे कंपाउंड्च्या जवळचे ग्नोम्स सिलेक्ट करायचे म्हणजे ४ ते ५ वेळा फिरवले आणि सोडले तरी ते पलिकडे पडतात.
थोडा ट्राय केला की जमेल. मलाही लवकर जमत नव्हते. पण जमले आता.

विशाल कुलकर्णी, मी फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली आहे. स्वागत आहे या धाग्यावर. Happy

एक्झॅक्टली याच विषयावर
http://www.maayboli.com/node/36519
हा १५ पानी धागा ऑलरेडी आहे. माबोवरील अनेक आयडीज देखिल तिथे आहेत.
हा धागा आहे असे उदयन यांना ठाऊक आहे, व त्यांची आयडी देखिल तिथे आहे. मग तो धागा असताना वेगळा काढण्याचे काही स्पेशल कारण आहे का?

इब्लिस ....हा धागा मी काढलेला पहिला.. परंतु नंतर आयडी ब्लॉक झाल्याने नविन लोकांना वरती अ‍ॅड करता येत नव्हते ... म्हणुन केदार यांनी दुसरा धागा काढला आणि मग आयडीं तिथे वर अ‍ॅड केले.....

हा पहिला होता आणि केदार यांचा दुसरा आहे...

इब्लिस, उदयन यांनी उघडलेला धागा आधीचा आहे. हा धागा पूर्ण वाचलात तर तो दुसरा धागा का उघडावा लागला ते कळेल.
बहुतेक मंडळी तिकडेच आहेत, तेव्हा तोच धागा पुढे वाढवलेला बरा.
नाहीतर थ्री ब्रूमस्टिक्स आणि हॉग्ज हेड सारखं व्हायचं.

इब्लिस ....हा धागा मी काढलेला पहिला.. परंतु नंतर आयडी ब्लॉक झाल्याने नविन लोकांना वरती अ‍ॅड करता येत नव्हते ... म्हणुन केदार यांनी दुसरा धागा काढला आणि मग आयडीं तिथे वर अ‍ॅड केले.....

हा पहिला होता आणि केदार यांचा दुसरा आहे...
>> +१

हात तिच्या!
पण सगळे एकत्र आणता आलेत तर बरे होईल. तिकडचे आयडीज ची यादी कॉपीपेस्टता येईल की इकडे प्रतिसादात तरी.
माझा उडविलात तरी चालेल. मी खेळत नाही आजकाल Wink

Pages