महोत्सवात इकडे - तिकडे ..

Submitted by गिरिश सावंत on 16 July, 2012 - 10:52

लावणी महोत्सव भाग १ ..

http://www.maayboli.com/node/36394

नेहमी प्रमाणे प्रतिसादाबद्द्ल आभार..

भाग २ मध्ये ..
तरवा लावताना इकडे तिकडे..

प्रचि १
IMG_7516 copy

प्रचि २
IMG_7507 copy

प्रचि ३
IMG_7525 copy

प्रचि ४
IMG_7541 copy

प्रचि ५
IMG_7552 copy

प्रचि ६
girishK_2

प्रचि ७
IMG_7452 copy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान!!!

खूपच सुंदर !!!

प्रचि ६ बेस्ट

एकाच धाग्यावर किती रंगाची उधळण करुन सोडलीत, राव.... _/\_

गिरीश, ह्या सर्व आनंदापासून पारख्या झालेल्या आम्हा सारख्यांना ही अशी अमूल्य आणि अप्रतिम भेट देऊन किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. खूप छान !!
सर्वच फोटो सुंदरच ! शेवटचा फोटो म्हणजे तर मला माझ्या मनाचेच प्रतिबिंब वाटले.

sundar.
june anubhava aathavale.

प्रज्ञा१२३
[[[[[[[ किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. ]]]]]]]]]]]
एवढही चढवु नका हो..

सुंदर फोटो.

कुणाला रस असेल तर यू ट्यूबवर सायटोमा, नावाने सर्च करा. जपानमधील भातशेतीचा एक हंगाम आणि त्यानूसार निसर्ग असे अप्रतिम चित्रण आहे. तिथे ही शेती हजारो वर्षे केली जात आहे त्यामूळे निसर्गातले अनेक घटक त्यात सहभागी होतात.

Pages