लावणीची नांदी ...

Submitted by गिरिश सावंत on 12 July, 2012 - 06:43

गतवर्षीच्या लावणी महोत्सवाला मा. बो. करांनी मोठा प्रतिसाद दिला .

http://www.maayboli.com/node/27110

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही कोकणात लावणी महोत्सव होत असून हा नांदीचा फोटो ...

IMG_7462 copy

महोत्सवाचे फोटो लवकरच ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान फोटो.
फोटोत जो प्रकार आहे त्याला आमच्याकडे 'गुटा घालणे' म्हणतात. गुट्याच्या फळीवर बसायला खुप मजा यायची. बैलांच्या शेपटीचे फटके बसायचे. चिखल उडायचा. मज्जा वाटायची.
गिरिश, धन्यवाद. लहानपणीचे दिवस आठवले.

छान.