ऑफिस मधुन दिसनारा पावसाळा..

Submitted by दिपु. on 12 July, 2012 - 03:11

लंच टाईम च्या मध्ये घेतलेले प्रचि..
Photo0733.pngPhoto0734.png

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा सुंदर कुठे आहे ऑफिस ?
माझे ऑफीसही असेच निसर्गरम्य ठिकाणी आहे. बाहेर पडल की समुद्र दिसतो. डोंगरातच ऑफिस आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातच आहे.

फोटो छान आहेत. Happy
पण मोठ्या साइज मध्ये टाकायला जमले नाहीत का?
काल मी दिलेल्या लिन्क वर जाउन पाहिले होते ना?

वा... सुंदर प्रचि आहेत.
पिकासा वापरून फोटोची लिंक इथे दिलीत तर मोठ्या आकाराचे प्रचि दिसतील.

btw ऑफीस नवी मुंबईत आहे का?