शाळा कॉलेज प्रवेशासाठी लागणारी पत्रकं

Submitted by झंपी on 10 July, 2012 - 21:21

अ‍ॅडमिन हे डबल झाला, प्लिज उडवून टाका. .....

(मला अर्ध मराठी, अर्धे ईंग्रजीतून अशी सुचना मिळाली.. अगदी मी पुण्यात पोहचल्याचा आनंद झाला) Proud

The मजकूर of your लेखनाचा धागा is too short. You need at least 10 words.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The मजकूर of your लेखनाचा धागा is too short. You need at least 10 words.

<<<<<

Lol

इंग्लिश मातृभाषा असणारे पण आपल्याला मराठी देखिल माहीत आहे असे दाखवणारे अशी वाक्य बोलत असतील

जसे मराठी मातृभाषा असणारे पण आपल्याला इंग्लिश येते हे दाखवताना बोलतात

बाळा Apple खा बरे..... तुझ्या health साठी ते must आहे...... Doc Uncle ने yesterday ला काय सांगितले Proud

अ‍ॅडमिन ला जो धागा उडवायला सांगितला तो न उडवता , इतरच धागे उडवले? का बरं?

अ‍ॅडमिन, तुम्ही असे न वाचता धागे उडवले का? का?

पुन्हा सर्व लिहावे लागणार........

आधीचा धागा परत मिळवू शकता का?