काँट्रॅक्ट ब्रिज.

Submitted by मुकुंद on 4 July, 2012 - 06:43

काँट्रॅक्ट ब्रिज या खेळात ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हा बाफ!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंद, http://www.maayboli.com/node/35702 इथे इतक्यातच थोडीफार चर्चा झाली होती. निदान लोकांची नावे तुम्हाला कळतील.

मास्तुरे..

मी ५ कार्ड मेजर, स्टेमन, जकोबी ट्रान्सफर्,ब्लॅकवुड, विक टु ,स्प्लिंटर व डोपी-रोपी सिस्टिम जनरली वापरतो पण माझ्या रेग्युलर पार्टनर बरोबर टुर्नामेंटमधे खेळताना अजुनही बरीच बिडिंग कन्व्हेनशन्स(स्पेसिफिक टु द हँड डेल्ट अ‍ॅड डिपेंडिंग ऑन व्हॉट अपोनंट्स आर बिडिंग ऑर इंटर्फिअरिंग विथ युअर बिड) आम्ही वापरतो.

या आठवड्यात ब्रिज इन जनरल व त्यातले बेसिक बिडिंग कसे करायचे याबद्दल लिहायचा प्रयत्न करीन..