जुन्नर - भिमाशंकर व्हाया ओझर

Submitted by जिप्सी on 30 June, 2012 - 11:41

१६-१७ जुन जुन्नर परीसरात केलेल्या भटकंतीची हि छायाचित्रे. मुंबईहुन जाताना पाऊस लपाछपी खेळत होतो मात्र भिमाशंकरला त्याने आम्हाला गाठलेच आणि परतीच्या प्रवासात माळशेज घाटात सीझनचा पहिला धबधबा दाखवला. Happy

प्रचि ०१
भैरवगड

प्रचि ०२
कोरडा ठणठणीत माळशेज घाट Happy

प्रचि ०३

प्रचि ०४
नभ मेघांनी आक्रमिले

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
सीतेवाडी (गणेशखिंड)

प्रचि ०८

प्रचि ०९
गणेशखिंड

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
ओझर

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
भिमाशंकरच्या वाटेवर

प्रचि १९
भिमाशंकर शिवमंदिर

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
झिम्माड पाऊस भिमाशंकर परीसरातील

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
झिम्माड पावसात सोबत उकडलेल्या कणसांची आणि भुईमुगाच्या शेंगाची

प्रचि २६

प्रचि २७
परतीच्या वाटेवरचा माळशेज घाटातील पहिला धबधबा Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुरेख!

ओहोहोहोहो.............काय मस्त प्रचि......सर्वच सुरेख.... Happy

मला त्या शेंगाच जास्त आवडल्या....... Wink Proud

योग्या, मस्तच रे... Happy मी ही प्लान केला आहे जाण्याचे वुईथ वाईफ... पन १५-१६ जुलै नंतर थोडे धब-धबे जास्त सुरू होतील तो पर्यंत.

जिप्सि, माफ करा ऊशिरा प्रतिसाद दिल्याबद्द्ल........
अप्रतिम..............
तुम्हालावेळ कसा मिळतो एवढे फिरायला? पण म्हणतात ते अगदि खर आहे.. आवड असेल तर सवड आपोआपच मिळते..............

Pages