चंगु मंगू
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
11
Tsongmo Lake or Changu Lake (चांगु लेक), manju Lake (मंजु लेक) सिक्किम नॉर्थ ईस्ट भारत.
गँग्टॉक -नथुला पास मार्गात हि दोन्हि lake लागतात.
विषय:
प्रकार:
शेअर करा
.
.
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
पाटील टच वाटला नाही फोटोंनां
पाटील टच वाटला नाही फोटोंनां .. पण हा परिसर मात्र भारी ड्रॅमॅटीक दिसतो ..
धन्यवाद @ कंसराज. सशल- परीसर
धन्यवाद @ कंसराज.
सशल- परीसर नक्कीच सुंदर आहे , इथुन थोडे पुढे १४००० फुट उंचिवर नथुला पास- भारत चीन सिमा आहे.
खरच लै भारी जागा आहे! विशेषतः
खरच लै भारी जागा आहे! विशेषतः पहिला फोटो!
फोटो मस्त आहेत. शीर्षक
फोटो मस्त आहेत.
शीर्षक
छान आहेत प्रचि जरा अजुन
छान आहेत प्रचि जरा अजुन येऊदेत
धन्यवाद. नितीन- फोटो बरेच
धन्यवाद.
नितीन- फोटो बरेच आहेत पण टेक्निकली फार चांगले नाहित म्हणुन इथे अपलोड नाही करत.
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
भारी वातावरण आहे! तिथे असणे
भारी वातावरण आहे! तिथे असणे एक सुरेख अनुभव असणार, नक्कीच.
वा.......
वा.......