श्री. आमनायेश्वर मंदिर, बुरंबाड - माखजन

Submitted by विनय अनंत टाकळे on 28 June, 2012 - 07:37

नमस्कार मायबोलीकर, खालील प्रचि श्री. आमनायेश्वर मंदिर, बुरंबाड - माखजन ,तालुका संगमेश्वर येथील असून हे मंदिर पांडव कालीन आहे. पांडवांनी हे मंदिर केवळ एका रात्रीमध्ये म्हणजेच सुर्योदय होण्यापुर्वी बांधले आहे. हे शिव मंदिर अतिशय जागरूक असून या मंदिराच्या घुमटावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. प्रचि १ .Shri. Amnayeshwar Temple, Burbad-Makhjan.jpg
प्रचि ०२. ही श्री. शिव शंकराची पिंडी, मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. Shri. Amnayeshwar Prasanna.jpg

गुलमोहर: 

व्वा छानच आहे मंदिर, आणि प्र.चि.

>>खालील प्रचि श्री. आमनायेश्वर मंदिर, बुरंबाड - माखजन ,तालुका संगमेश्वर येथील असून हे मंदिर पांडव कालीन आहे. पांडवांनी हे मंदिर केवळ एका रात्रीमध्ये म्हणजेच सुर्योदय होण्यापुर्वी बांधले आहे. <<

ठीक आहे, वर तुम्ही जी लिहलेय ती झाली आख्यायिका, आता या मंदिराचा खरा इतिहासही सांगा. म्हणजेच कोणत्या काळातील आहे हे मंदिर, बांधकाम शैली वगैरे.