हल्ली आम्ही कचेरीतून घरी परतताना तुडूंब वाहतूक, वाट्टेल तशी वाहने चालवणारे आणि खड्ड्यांना पडलेले रस्ते हे सर्व गनीम आम्ही घरी पोहोचू नये यास्तव रक्ताचे पाणी करत असतात.
तरीही आम्ही घरी पोचलोच तर 'उशीर का झाला' यावरून घरात नगारे वाजतात ते वेगळेच
पण आमच्या त्या परिस्थितीला हे वरचे चित्र मात्र शोभत नाही
कवितेमागची प्रेरणा आवडली
कळावे
गंभीस समीक्षक
Submitted by गंभीर समीक्षक on 27 June, 2012 - 06:04
हल्ली आम्ही कचेरीतून घरी
हल्ली आम्ही कचेरीतून घरी परतताना तुडूंब वाहतूक, वाट्टेल तशी वाहने चालवणारे आणि खड्ड्यांना पडलेले रस्ते हे सर्व गनीम आम्ही घरी पोहोचू नये यास्तव रक्ताचे पाणी करत असतात.
तरीही आम्ही घरी पोचलोच तर 'उशीर का झाला' यावरून घरात नगारे वाजतात ते वेगळेच
पण आमच्या त्या परिस्थितीला हे वरचे चित्र मात्र शोभत नाही
कवितेमागची प्रेरणा आवडली
कळावे
गंभीस समीक्षक
गं.सं. यापूर्वी तुम्ही
गं.सं. यापूर्वी तुम्ही सुचविलेल्या विषयावर कविता केलेली आहेच
http://www.maayboli.com/node/30669
धन्यवाद !
मलाही गं.स. सारखेच वाटते !
मलाही गं.स. सारखेच वाटते !
छान आहे, शेवटच्या दोन कडव्यात
छान आहे,
शेवटच्या दोन कडव्यात लय बिघडली.
छान आहे कविता. विभाग्रज
छान आहे कविता.
विभाग्रज ह्यांच्याशी असहमत.
माझ्या मते पहिल्यापासूनच कवितेत लयबद्धता नाहीच्चे, तर शेवटच्या ओळींत बिघडणार काय? ही कविता मुक्त आहे. - वै.म., रा.न., गै.न.
छाने
छाने
छान
छान
सुंदर
सुंदर
खूप आव्ड्ली !!!
खूप आव्ड्ली !!!