झिप झॅप झूम

Submitted by कंसराज on 24 June, 2012 - 01:28

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त आहेत फोटो...............जरा माहीती ही लिहिली असती तर बर झाले असते

ह्या फोटोंवर काही काम केलय का? त्या गाड्या जर इतक्या वेगात आहेत तर त्या सोडुन बाकी सगळं ब्लर कसं काय झालय?
सहसा आपण फोटो काढताना जर कॅमेरा हलला तर सगळं दृश्य हललेलं दिसतं फोटो मध्ये. काही सेकंदांमध्ये खुप सारे फोटो काढले जातात असं काहीतरी सेटिंग असतं, ते वापरुन फोटो काढलेत का?

Masssstttst!!!

मस्त

बुवा panning नि burst mode थोडा नीट वापरला तर असे फोटो काढता येतात. panning करताना गाडी frame मधे आली की camera हलवता आला पाहिजे. सरावाने हे शक्य होते. burst mode वापरलात तर margin of error कमी होईल.

दुसरा उपाय जे commercial photographer करतार तो म्हणजे slow corner शोधायचा जिथे movement freeze होउ शकतात. focus for the desired spot manual mode, lock it and click it when subject moves within frame.ह्यात shutter speed शी थोडे खेळावे लागेल.

वरच्या फोटोंमधे फेन्स blur झालय म्हण़ए wide aperture वापरले असावे. मला नेहमी इथेच problem येतो.

छान.

धन्यवाद मित्रांनो.

कॅमेरा:- निकॉन डि ९०
लेन्स : - निकॉन १८-१०५,एफ३.५-५.६

अश्या प्रकारचे फोटो काढण्यासाठि कॅमेरा शटर प्रायोरीटी मोड वर ठेऊन, शटर स्पीड १/३० ठेवावा आणी आपला मूव्हींग ऑब्जेक्ट फ्रेमच्या मधोमध राहील अस बघून ऑब्जेक्ट्ला कॅमेर्‍याने फॉलो करा. हे करत असतांना फोटो काढा. तूम्हाला भरपूर फोटो काढल्यानंतर एक दोन चांगले फोटो मिळतील.

सहीच

भारिच जमवलात बाकी..
पयला बघताना गाडयो फोटोतलेच वाट्ले..पण तुम्ही म्हणतासच आसात ..म्हणान होय म्हाराजा