गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

Submitted by जिप्सी on 23 June, 2012 - 09:45

ओझर-भिमाशंकर रस्त्यावर घोडेगाव फाट्याच्या आधी एका गावाजवळील हा फोटो.

कृष्णधवल चित्र येथे पहा.

गुलमोहर: 

वा !!

छान आहे.
वरती ते चुकून टाअपोने गदड झालंय तेवढं वाइच नीट करून घ्या...:) (म्हणजे मूळ कवितेत गडद निळे गडद निळे असं आहे म्हणून एकदम लक्षात आलं बाकी काही नाही)

जिप्स्या डोळ्याचं पारणं फिटलं फोटो पाहून.
सेम असं दृष्य मी सिंहगडावर २००६ साली पाहिलं होतं. त्यानंतर आत्ता, तुझ्या फोटोत.
अप्रतिम !!!

F-Number: F/13
Focal Length: 18mm>> ह्या दोन मध्ये इन्टरेस्ट होता रे. कारण मला थोडसं कन्फ्युजन होत. दुर झालं. Happy

अशा फ्रेमसाठी मात्र चौकस नजरच लागते. Happy

मस्त Happy

काळे ढग पाठव आता
पाण्यावाचून जीव गहाण
दे आता एवढेच दान
हिरवी रानाची तहान.......

सुंदर प्र चि ........सर्व रंगसंगती - निळा-काळा, हिरवा-मातकट अगदी जमून आलीये, आणि ते पांढरे देऊळ - सा-यांचा एक वेगळाच प्रभाव जाणवतोय ....

लय भारि... जगत् आप..
..
.
.
.

(निळो रंग कसो किलो हा.. )

Pages