हे बाग मी जास्त करून संगणका वापरतो मी हे स्केच coreldraw या software मध्ये त्या केले आहे आणि ते वेक्टर आहे म्हणजे आपण कसे पेन्सील चा वापर करतो तास मी coreldraw software याचा वापर करतो
संगणक व्हेक्टर स्केच आहे
अक्षयकुमार, मराठी किंवा भारतीय व्यक्तीमत्वे तुमच्या चित्रांतून दिसली तर बघायला आणखी आवडेल आणि तुमची ती खासियतपण होईल. नेटवर अभारतीय Vector sketches खूप वेबसाईटवर दिसतात पण भारतीय चित्रांचा अभाव आहे.
उगाच थोडा इब्लिस सल्ला.
व्हेक्टर स्केच अन बिटमॅप मधे फरक आहे. तसाच तो .psd .jpg .png इ.इ.इ. मधेही आहे..
अक्षयजी, तुमच्या हातात कला आहे. खरेच सुंदर काढता चित्रे. लाईट/शॅडो, प्रपोर्शन, रंग, सगळ्याची सुंदर जाण आहे असे दिसले. कोरलही छान वापरता तुम्ही. कोरल ड्रॉ मधे व्हेक्टर अन कोरलच्याच फोटोपेंट मधे इतर प्रकारची चित्रे निघतात.;) पण तुमचा प्रतिसाद(अक्षयकुमार | 22 June, 2012 - 17:51 ) वाचून वाटलं, की टेक्निकल कॉम्प्युटर मधे थोडे कमी आहात. थोडुकलं वाचा त्या चित्रांबद्दल अन सगळ्याच एकूण इमेज फॉर्मॅट्स बद्दल. काम करतानाही जास्त मजा येइल तुम्हाला.
नाईस..
नाईस..:)
सुर्रेखच....
सुर्रेखच....
छान
छान
धन्यवाद
धन्यवाद
अकु, हा अगदीच बाळबोध प्रश्न
अकु, हा अगदीच बाळबोध प्रश्न आहे पण मला संगणक व्हेक्टर स्केच म्हणजे काय जरा विस्तृत सांगाल का?
चित्र खरच सुरेख आहे.
हे बाग मी जास्त करून संगणका
हे बाग मी जास्त करून संगणका वापरतो मी हे स्केच coreldraw या software मध्ये त्या केले आहे आणि ते वेक्टर आहे म्हणजे आपण कसे पेन्सील चा वापर करतो तास मी coreldraw software याचा वापर करतो
संगणक व्हेक्टर स्केच आहे
समजले ना आता
वा! झकास!
वा! झकास!
अक्षयकुमार, मराठी किंवा
अक्षयकुमार, मराठी किंवा भारतीय व्यक्तीमत्वे तुमच्या चित्रांतून दिसली तर बघायला आणखी आवडेल आणि तुमची ती खासियतपण होईल. नेटवर अभारतीय Vector sketches खूप वेबसाईटवर दिसतात पण भारतीय चित्रांचा अभाव आहे.
छान
छान
उगाच थोडा इब्लिस
उगाच थोडा इब्लिस सल्ला.
काम करतानाही जास्त मजा येइल तुम्हाला.
व्हेक्टर स्केच अन बिटमॅप मधे फरक आहे. तसाच तो .psd .jpg .png इ.इ.इ. मधेही आहे..
अक्षयजी, तुमच्या हातात कला आहे. खरेच सुंदर काढता चित्रे. लाईट/शॅडो, प्रपोर्शन, रंग, सगळ्याची सुंदर जाण आहे असे दिसले. कोरलही छान वापरता तुम्ही. कोरल ड्रॉ मधे व्हेक्टर अन कोरलच्याच फोटोपेंट मधे इतर प्रकारची चित्रे निघतात.;) पण तुमचा प्रतिसाद(अक्षयकुमार | 22 June, 2012 - 17:51 ) वाचून वाटलं, की टेक्निकल कॉम्प्युटर मधे थोडे कमी आहात. थोडुकलं वाचा त्या चित्रांबद्दल अन सगळ्याच एकूण इमेज फॉर्मॅट्स बद्दल.
अजय नकी वीचार करीन सल्ले
अजय नकी वीचार करीन
सल्ले दिल्या बद्द्ल धन्यवाद सगळ्याना