मन्या

Submitted by चाऊ on 17 June, 2012 - 00:57

खासच Happy

नितीन.>>>>सुंदर आहे चित्र थोडी माहीतीही द्या रंगा बद्द्ल. <<<<<,

हे बरचस विस्मरणात गेलेलं तंत्र आहे. कडक पुठ्ठ्यावर चिनीमातीचा थर देउन घोटून, गुळगुळीत केलं जातं हे तयार मिळतात, त्याला स्क्रेपर बोर्ड म्हणतात. वर काळा रंग दिलेला असतो. त्यावर खास निबने कोरुन हे चित्र काढलं जातं. त्यामुळे खालचा पांढरा रंग दिसतो. काळ्यावर पांढर्‍या रेषा काढताना , शेडींग करताना थोडा गोंधळ होतो Happy