व्हाय धिस माबोवरी, माबोवरी, माबोवरी डी!

Submitted by शोभा१ on 15 June, 2012 - 06:48

आमचे प्रेरणा स्थान : व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी

व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

सगळ्याना मुक्क्त प्रवेश माबोवरी ,
डुआयडींची गर्दी फ़ार माबोवरी ,
ओआयडींना त्रास भारी माबोवरी ,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

नि.ग.च फ़्युचर ब्राईट, ब्राईट,
फ़ोटो, माहिती, राईट राईट
नसते तिथे फ़ाईट, फ़ाईट
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

गगोचा ब्रेक, ब्रेक.
कॉहाचा, मेक, मेक.
अ‍ॅडमीनचा धाक, धाक.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

मा.बो. भारी साईट साईट
डुआयडीशी फ़ाईट, फ़ाईट
गगोवरी, गगोवरी, गगोवरी.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

प्रतिसाद अ‍ॅन्ग्री, अ‍ॅन्ग्री,
शिव्यांची जंत्री, जंत्री,
करमणूकीची खात्री, खात्री,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी.

गुलमोहर: 

मस्त.................>.
.
.
.
.
ओके ...................अम्मा................................... व्हाय धिस कोलावरी डी........? Uhoh .. Biggrin

शोभे...गगोला शिव्या घालतेस. आणि गगोकरांनीच तुझी कविता उचलुन धरलीये बघ! (मिळत होते का नैतर इतके प्रतिसाद? :डोमा:) तुझ्या ब्राईट फ्युचरवाले आले का कुणी? Proud

शोभे...गगोला शिव्या घालतेस. आणि गगोकरांनीच तुझी कविता उचलुन धरलीये बघ! (मिळत होते का नैतर इतके प्रतिसाद? ) तुझ्या ब्राईट फ्युचरवाले आले का कुणी?

>>

Lol
Rofl

शोभे...गगोला शिव्या घालतेस. आणि गगोकरांनीच तुझी कविता उचलुन धरलीये बघ! (मिळत होते का नैतर इतके प्रतिसाद? डोळा मारा) तुझ्या ब्राईट फ्युचरवाले आले का कुणी? फिदीफिदी>>>>>>>>>चांदीच्या वाटीत अक्षत घेऊन नव्हते हो आले, वाचा माझी कविता म्हणून. Light 1 Proud
तुझ्या ब्राईट फ्युचरवाले आले का कुणी?>>>>>>>>>>ते काम करतात. Wink

मस्त ग शोभे ! (आली एक नि.ग. वाली :डोमा:)
नि.ग.वाले सगळे संध्याकाळी अवरतात !! गप्पा मारायला Happy

ए, गप्पे. तुझा मेसेज आलाय मला नि स्मितुला.
हो ना गं स्मिते?>>>>>>>>>>आर्या, अग ती सवय मला नाही. मी शोभा आहे. तू चूकीचा नंबर लावलास. Wink Lol

Pages