मे २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

Submitted by Admin-team on 13 June, 2012 - 00:26

मे २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

p-18037.jpg रेषाटन आठवणींचा प्रवास - शि.द.फडणीस

p-18036.jpg आमच्या आयुष्यातील काही आठवणी : लेखिका - रमाबाई रानडे

p-18031.jpg अशी माणसं अशी साहसं - व्यंकटेश माडगुळकर

p-18027.jpg
कुण्या एकाची धरणगाथा - अभिमन्यू सूर्यवंशी

p-18035.jpg
श्रीमती रमाबाई रानडे - व्यक्ती आणि कार्य: लेखक - मा. श्री. विद्वांस, सहाय्य - सरोजिनी वैद्य

p-18029.jpgसात पुर्णांक चार दशांश : आरोग्यानुभूती - माधव जोशी

p-18028.jpgसावलीच घड्याळ - अशोक कोतवाल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही अशी खरेदी विभागात नवीन आलेल्या पुस्तकांची यादी दिलीत हे बरे केले. दरवेळी खरेदी विभागात नवीन काय आलेय ते कळले की त्यातली हवी असलेली पुस्तके कार्ट मध्ये टाकली जातील.

आता खरेदी विभाग बघतांना लक्षात आले की तिथे New Arrival/Newly added अश्या प्रकारचा टॅब नाहीये कुठेच. तसा कुठला टॅब देता आला तर सोप जाईल नवीन काय आलेय खरेदी विभागात ते शोधायला.

माहितीसाठी धन्यवाद.
मी एका नातेवाईकासाठी संतांचं 'वनवास' मागवलं होतं. ते मार्केटमध्ये उपलब्ध नसल्याने रिफंड मिळेल मला असं कळवण्यात आलं. पण हे पुस्तक परत मार्केट मध्ये आलं कि सुद्धा कळवलं जाईल का?
असं झालं तर खूप बरं होईल. पुन:श्च आभार. Happy

हे मस्त झाले. दर महिन्यात अशी यादी देणार का? (म्हणजे द्याच)

हवी असलेली पुस्तके मायबोलीवर उपलब्ध करून देण्याविषयी आम्ही इथे लिहू शकतो का? म्हणजे जमल्यास ती पुढच्या महिन्यात उपलब्ध करून देता येतील.