पीयुसी

Submitted by Mandar Katre on 12 June, 2012 - 04:07

मला सांगा आपण सर्वजण गाडीचे पीयुसी करून घेतो ..........
एका तरी गाडीचे एमिशन चेक करून खरे आकडे टाकले जातात का?
फक्त ३०/- रुपये देवून एक कागदाचा तुकडा घ्यायचा ,आणि आरटीओ ला दाखवायचा ............
खरोखर "पर्यावरण रक्षण " या उद्देशाने जो नियम बनवला ,त्याची पहिल्याच पायरीवर माती करून आपण मस्त जगत असतो ...............................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेट्रोल च्या सतत वाढत्या किमती बघता पी यू सी परिक्षण करून घेण फायद्यात पडेल अस वाटत. कारण पेट्रोल च्या अपूर्ण / अकार्यक्षम ज्वलना ने निर्माण होणारे वायू CO CO2 etc न जळलेल पेट्रोल इत्यादि प्रमाणा बाहेर आहे का? ते पी यू सी परिक्षणात कळून येइल. इंजीन त्या नुसार सहा महिन्यात एकदातरी ट्यून अप केलेल असल तर मायलेज मधे फरक पडतोच . ( परिक्षणाचे खरे आकडे विचारणे हे मात्र मस्ट !! )