उद्या काय????

Submitted by निवांत पाटील on 7 June, 2012 - 13:33

सुंदर फोटो. Happy
पण मुलांना "उद्या काय?" हा प्रश्नच पडत नाही, त्यामुळेच त्यांची निरागसता टिकून राहते.

मस्त !

पण मुलांना "उद्या काय?" हा प्रश्नच पडत नाही, त्यामुळेच त्यांची निरागसता टिकून राहते.>>>>>
म्हणजे खरतरं फोटो गंडलाय म्हणायला हरकत नाही. (कारण फोटो वेगळे इंटेंशन ठेवुन काढला होता)

तेथे एक झाड त्यादिवशी तोडत होते, रस्त्यावरचे. त्याची प्रतिमा बाळाच्या डोळ्यात दिसते. म्हणुन "उद्या काय ?" आम्ही मोठे होवु तेंव्हा काही शिल्लक ठेवणार आहे कि नाही.

एनिवे... सगळ्यांना धन्यवाद Happy

पाटील चेहरा पुर्ण टाकला असता तर........संपुर्ण चेहर्याचे भाव दिसले असते.....आपले म्हणने अजुन ठळक झाले असते...
.
असेल संपुर्ण चेहराचा फोटो तर नक्की टाका इथे........बाकी भाव छान आलेत डोळ्यातले
.
.