सुपरमुन

Submitted by निवांत पाटील on 7 June, 2012 - 13:06

बरेच दिवस झाले अपलोड करायला वेळ मिळाला नव्हता Happy

supermoon.jpg

गुलमोहर: 

झकास. !!

वा! मस्त.
मी शीर्षक चुकून 'सुपरवुमन' असं वाचून बघायला आले तर मला काय कळेचना, मग पुन्हा पाहिलं. Proud

धन्यवाद Happy
निकॉन कुलपिक्स P ५००, Exposure 1/160.

बर्‍याच ठिकाणावरुन जास्त लाईट रीफ्लेक्शन होतेय ( उजव्या बाजुला अगदी एअर रुट ड्रा केल्यासारखे दिसते). असे का होते?

>>सुपरवुमन Proud
अगदी अगदी!

फोटो फार सुंदर! (असा चंद्र बघितला की का कोण जाणे, आवळ्याची आठवण होते. फळ! आयडी नव्हे! :P)

खासच Happy

न>> सुपरवूमन वाचणारी मी एकटीच नाही तर !! >>> +१

वर प्रकाशचित्र मधे सुपर वूमन कसे काय म्हणुन परत नाव नीट वाचले. Wink

झकास फोटो.