दुसर्या चित्रात डोळे जरा जास्तच भडक वाटत आहेत. >>>>> त्याची पण एक जुनी आठवण आहे डोळे काढलेत ते घाईघाईत कॉलेजच्या बेंच वर कारण प्रदर्शनात ठेवायचे होते आणि HB च्या जागी 2B चे लीड वापरले गेले म्हणून डार्क झालेत डोळे आणि नाक चुकलय पण बरचसं
मनिमाऊ
केदार, पहिलं अत्तिशय सुंदर आहे. दुसरंही आवडलं फक्त आपल्याकडच्या बहुतेक दगडी शिल्पांमधे झिरो फिगर पहायची सवय नाही, त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. >>>>>>>>>>
हह्पुवा
केदार२०
छानच स्केचिन्ग आहे. पहिले चित्र परिपक्व वाटते, तसे दुसरे नाही वाटत. दुसर्या चित्रात कमी रेषान्चा वापर केला आहे. असो. दोन्ही चित्रात झिरो फिगर आहे. काही खास कारण?
झकास.
झकास.
दुसर्या चित्रात डोळे जरा
दुसर्या चित्रात डोळे जरा जास्तच भडक वाटत आहेत.
बाकी झकास आहे.
खुप चान . . . .
खुप चान . . . .
धन्यावाद Kiran.. ,गिरी, अक्षय
धन्यावाद Kiran.. ,गिरी, अक्षय
दुसर्या चित्रात डोळे जरा जास्तच भडक वाटत आहेत. >>>>> त्याची पण एक जुनी आठवण आहे डोळे काढलेत ते घाईघाईत कॉलेजच्या बेंच वर कारण प्रदर्शनात ठेवायचे होते आणि HB च्या जागी 2B चे लीड वापरले गेले म्हणून डार्क झालेत डोळे आणि नाक चुकलय पण बरचसं
के मस्तय रे.... पहिलं
के

मस्तय रे.... पहिलं छान...
दुसर्यामध्ये scope for improvement....
पहिलं तर हॅट्स ऑफ आवडली
पहिलं तर हॅट्स ऑफ
आवडली
मला पण आवडले...
मला पण आवडले...
केदार, पहिलं अत्तिशय सुंदर
केदार, पहिलं अत्तिशय सुंदर आहे. दुसरंही आवडलं फक्त आपल्याकडच्या बहुतेक दगडी शिल्पांमधे झिरो फिगर पहायची सवय नाही, त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटलं.
ही पोस्ट एडिट केली कारण 'शिल्पांमधे' या शब्दाआधी 'दगडी' लिहिणं जास्त बरोबर असेल. नाही तर शिल्पा शेट्टीचा अपमान होइल. ( आठवा आठवा - शट अप & डान्स)
सुरेखच..!
सुरेखच..!
दुसर्यामध्ये scope for
दुसर्यामध्ये scope for improvement....>>> धान्यावर पजो प्रयत्न करेन आता
रिया, मयुरी, मने, सारू धन्स
शिल्पांमधे झिरो फिगर पहायची सवय नाही, त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटलं.>>>> मने झीरो फीगर
malaa citra disat naahii
malaa citra disat naahii
मला पहिलं खुप आवडलं. अप्रतिम
मला पहिलं खुप आवडलं.
अप्रतिम म्हणजे फक्त अप्रतिम
लिंबुभौ... झिरो फिगर बघायचं
लिंबुभौ... झिरो फिगर बघायचं तुमचं वय नाहीय ओ..
पहिलं आवडलं खूप
पहिलं आवडलं खूप
पहिले खुप आवडले, केस, टोपी तर
पहिले खुप आवडले, केस, टोपी तर सुंदरच.
फुले मात्र खोटी वाटताहेत, कारण ती सग़ळी एकाच दिशेने "बघताहेत" !
पहिलं खरच खुप सुरेख आहे
पहिलं खरच खुप सुरेख आहे चित्र.. इथे एकच टाकलं असत तरी चाललं असतं.
>>> लिंबुभौ... झिरो फिगर
>>> लिंबुभौ... झिरो फिगर बघायचं तुमचं वय नाहीय ओ.. <<<<
हे तू कोण ठरवणार?
सुरेख !! फारच सुरेख !!
सुरेख !! फारच सुरेख !!
धन्यवाद लिंबूभाऊ बघाहो कलेला
धन्यवाद लिंबूभाऊ बघाहो कलेला वय नसत,.
धन्यवाद मल्ली
धन्यवाद दक्षिणा,
धन्यवाद दिनेशदा माझ त्या फुलांकडे लक्षच गेलं नाही
धन्यवाद भावना गोवेकर>>>>>>>> इथे एकच टाकलं असत तरी चाललं असतं.<<<<< ?
धन्यवाद जयवी -जयश्री अंबासकर
सहीये
सहीये
धन्यवाद मंदार
धन्यवाद मंदार
पहिलं छान.....
पहिलं छान.....
केदार, कस बघु? मायबोलीवर
केदार, कस बघु? मायबोलीवर अपलोड करुन मग दाखिव तरच दिसेल मला
केदारदा अजुन चित्र काढायला
केदारदा अजुन चित्र काढायला सुरुवात कर ओके?
मस्त रे. पहिलं १ नंबर
मस्त रे.
पहिलं १ नंबर
अरे वा!
अरे वा!
झक्कास राव, अप्रतिमच........
झक्कास राव, अप्रतिमच........ २००० न॑तर आणखी काही स्केच काढलेत का?
छान आहे.............टोपी
छान आहे.............टोपी डार्क कर हवे तर...........
मित्रा... खुप कौतुक. मला यात
मित्रा... खुप कौतुक.
मला यात अगदीच गती नसल्यानं फार आश्वर्य आणि कौतुक वाटतं. खुप छान. अजुन टाक ना.
मनिमाऊ केदार, पहिलं अत्तिशय

Pages